उंब्रजच्या पारदर्शक पुलाची निविदा दोन महिन्यांमध्ये काढणार

आमदार मनोजदादा घोरपडे आणि हायवेच्या अधिकाऱ्यांची बैठक संपन्न
Published:1 m 9 hrs 12 min 32 sec ago | Updated:1 m 9 hrs 10 min 30 sec ago
News By : उंब्रज । महेश सुर्यवंशी
उंब्रजच्या पारदर्शक पुलाची निविदा दोन महिन्यांमध्ये काढणार

उंब्रजला पारदर्शक पूल करण्यासाठी महामार्गवरती चक्काजाम आंदोलन झाले होते. त्यावेळेस मनोजदादा घोरपडे यांनी उंब्रज पारदर्शकपूल करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रजचा पारदर्शक पुल होणारच असा विश्वास आमदार मनोजदादा घोरपडेयांनी व्यक्त केला.