उंब्रज येथील 225 कोटीच्या पारदर्शक पुलाचे सादरीकरण

आमदार मनोजदादा घोरपडे व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी तसेच उंब्रज ग्रामस्थ यांची उपस्थिती
Published:Jul 06, 2025 04:08 PM | Updated:Jul 06, 2025 04:08 PM
News By : उंब्रज । महेश सुर्यवंशी
उंब्रज येथील 225 कोटीच्या पारदर्शक पुलाचे सादरीकरण

उंब्रज मध्ये शासकीय विश्रामगृह व्हावे ही सुद्धा उंब्रजकारांची इच्छा आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण होऊन या ठिकाणी सुद्धा लवकरच सुसज्ज असे शासकीय विश्रामगृह उभे राहणार असून त्याला सुद्धा मंजुरी मिळाली आहे. लवकरच उंब्रजकरांसाठी अप्पर तहसील, सब रजिस्टर कार्यालय तसेच नगरपंचायत करण्यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत.