सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ईमेल बॉम्ब’

बॉम्बने ईमारत उडवण्याची धमकी,पोलीस अलर्ट, प्रशासनाकडून अधिकृत भूमिका नाही;चर्चांना उधाण
Published:May 22, 2025 12:33 PM | Updated:May 22, 2025 12:39 PM
News By : प्रशांत जाधव
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ईमेल बॉम्ब’

सातारा जिल्हाधिकारी कार्रालर दुपारी तीन वाजता उडून देणार असल्याचा ईमेल जिल्हाधिकारी कार्रालराला प्राप्त झाल्राने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट होऊन जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. बॉम्ब नाशक पथकाकडून संपूर्ण कार्यालयाची तपासणी करण्यात आली.