जिल्ह्यात दिवसभरात 51 कोरोनाबाधित

गुरुवारी एका बाधिताचा मृत्यू : 29 जण कोरोनामुक्त
Published:Jan 14, 2021 04:22 PM | Updated:Jan 14, 2021 04:22 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 51 कोरोनाबाधित

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 51 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 29 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.