'कृष्णा' व जयवंत शुगर्सची व्ही.एस.आय.च्या पुरस्कारांवर मोहोर

सर्वोत्कृष्ट ऊसविकास संवर्धन पुरस्कार 'कृष्णा'ला; तर 'जयवंत शुगर्स'ला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर
Published:Jan 06, 2024 05:57 PM | Updated:Jan 06, 2024 05:57 PM
News By : कराड | संदीप चेणगे
'कृष्णा' व जयवंत शुगर्सची व्ही.एस.आय.च्या पुरस्कारांवर मोहोर

‘जयवंत’च्या ऊसउत्पादक शेतकऱ्यास ऊसभूषण पुरस्कार जयवंत शुगर्सचे सुर्ली (ता. कोरेगाव) येथील ऊसउत्पादक शेतकरी सुहास मधुकांत पाटील यांनी प्रति हेक्टरी २९९.२४ मेट्रिक टन ऊस उत्पादन पूर्व हंगामात घेतले आहे. त्यांना दक्षिण विभागातील ऊसभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.