अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी दोन भोंदूबाबांना अटक

शिंदीगाव येथील घटना : जादूटोणा विरोधी कायद्याने गुन्हा दाखल; मृतदेहाचे शवविच्छेदन रात्री उशिरापर्यंत सुरू
Published:Feb 26, 2021 09:57 PM | Updated:Feb 26, 2021 09:57 PM
News By : Muktagiri Web Team
अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी दोन भोंदूबाबांना अटक

दोन कथित ’देवऋषी’च्या भूत लागल्याच्या सल्ल्याला भुलून पालकांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे चौदा वर्षीय मुलीचा हकनाक बळी गेल्याची बातमी आज प्रसिध्द झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती.