म्हसवडमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन

दोन दिवसांत 22 हजारांचा दंड वसूल व एक दुकान सील; पालिका व पोलिसांची संयुक्त कारवाई
Published:Apr 03, 2021 06:33 PM | Updated:Apr 03, 2021 06:33 PM
News By : Muktagiri Web Team
म्हसवडमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन

वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सातारा यांच्या 27/3/2021च्या आदेशान्वये  एका पेक्षा पाच लोकांनी एकत्र येऊन संसर्ग वाढीला मदत करण्याच्या कारणावरून काल शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान खोमन गुळाचा चहा या हॉटेलमध्ये पाच पेक्षा जास्त म्हणजे दहा ते बारा लोक एकत्र येऊन सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करत व्यवसाय करणारे रणजित रामचंद्र कांबळे यांचे दुकान सील करून पालिका व पोलीस प्रशासनाने म्हसवडच्या व्यावसायिकांना जोर का झटका दिल्याची चर्चा म्हसवड परिसरात सुरू आहे.