पदाच्या माध्यमातून निष्ठावंत कार्यकर्त्यांना ताकद  देणार

आ. अरुण लाड यांचे प्रतिपादन : प्रा. बंडा गोडसे मित्रमंडळातर्फे सत्कार
Published:Dec 09, 2020 01:35 PM | Updated:Dec 09, 2020 01:35 PM
News By : Muktagiri Web Team
पदाच्या माध्यमातून निष्ठावंत कार्यकर्त्यांना ताकद  देणार

‘पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीच्या एकत्रित पाठबळामुळे आपला मताधिक्याने विजय झाला. आपल्या विजयामध्ये प्रामाणिकपणे साथ केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदाच्या माध्यमातून ताकद दिली जाईल,’ असे ठोस प्रतिपादन नवनिर्वाचित आ. अरुणआण्णा लाड यांनी केले.