Sep 28, 2021

ब्रेकिंग न्युज

HOME / TAG
कराड : वाखाण येथे महिलेचा निर्घृण खून
कराड : वाखाण येथे महिलेचा निर्घृण खून

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 25, 2021 10:08 AM

कराड शहरातील वाखान परिसरात 32 वर्षे महीलेचा खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. उज्वला ठाणेकर (वय-32) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व पोलीस Read More..

WhatsApp
 चाफळ येथे एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून
चाफळ येथे एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 23, 2021 04:20 PM

चाफळ / मल्हारपेठः चाफळ येथील स्वागत कामानीजवळच भरदिवसा एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा चिरून एकाने खून केला. सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या थरार नाट्यामुळे चाफळ परिसरात तणाव निर्माण झाला आहे. चैतन्या बाळू बंडलकर (वय 18) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. अनिकेत मोरे (22, Read More..

WhatsApp
मुंबई वगळता इतर महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत
मुंबई वगळता इतर महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 22, 2021 07:47 PM

मुंबई : राज्यात महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बहुसदस्य प्रभाग पद्धत लागू करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच नगर पंचायतींमध्ये एक तर नगर परिषद, नगर Read More..

WhatsApp
गडहिंग्लजच्या कारखान्यात मुश्रीफांकडून 100 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
गडहिंग्लजच्या कारखान्यात मुश्रीफांकडून 100 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 20, 2021 09:43 AM

कराड : गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या Read More..

WhatsApp
किरिट सोमय्या यांना कराड येथे रोखलं; कोल्हापूरला जाण्यास पोलिसांचा मज्जाव
किरिट सोमय्या यांना कराड येथे रोखलं; कोल्हापूरला जाण्यास पोलिसांचा मज्जाव

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 20, 2021 09:40 AM

कराड : भाजपनेते किरिट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यासंबधी आज ते कोल्हापूर दौऱ्यावर निघाले होते. परंतु कोल्हापूरच्या हद्दीत पोहचण्याआधीच सोमय्या यांना पोलिसांनी कराड येथे रोखले आहे. त्यामुळे या घडामोडींना नाट्यमय Read More..

WhatsApp
घरोघरी शाळा या उपक्रमामुळे शिक्षण गंगा घरोघरी पोहोचली : शबनम मुजावर
घरोघरी शाळा या उपक्रमामुळे शिक्षण गंगा घरोघरी पोहोचली : शबनम मुजावर

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 15, 2021 02:39 PM

ओगलेवाडी: कोरोनामुळे सध्या सर्व शाळा बंद आहेत.ऑनलाईन शिक्षणाला अनेक मर्यादा येत आहेत.यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून कराड पंचायत समिती आणि शिक्षण विभाग यांच्या वतीने घरोघरी शाळा हा उपक्रम राबवण्यात येत आहे.या मुले शिक्षण शेवटच्या घटका Read More..

WhatsApp
श्वानांची स्पर्धा ही दर्शकासाठी पर्वणी : रामकृष्ण वेताळ
श्वानांची स्पर्धा ही दर्शकासाठी पर्वणी : रामकृष्ण वेताळ

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 15, 2021 02:36 PM

ओगलेवाडी : कोरोना या जागतिक संकटामुळे विविध स्पर्धेसह सर्व कार्यक्रम सध्या बंद आहेत. मेरवेवाडी (ता.कराड) या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून होत असलेली हि स्पर्धा सध्या लोकांसह श्वान मालकांसाठी पर्वणी साबित होणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य किसान मोर्चा Read More..

WhatsApp
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 11, 2021 07:37 PM

कराड : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा यासह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीने ८ सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाचा एक भाग म्हणून कराड तालुक्यातील शिक्षकांनी Read More..

WhatsApp
 विशेष समाज गौरव पुरस्काराने रामकृष्ण वेताळ  सन्मानित
विशेष समाज गौरव पुरस्काराने रामकृष्ण वेताळ सन्मानित

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 07, 2021 10:00 AM

कराड ः बेळगाव कर्नाटक येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा समाजगौरव पुरस्कार या वर्षी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र चे सचिव रामकृष्ण वेताळ यांना देण्यात आला.5 सप्टेंबर रोजी बेळगाव येथे झालेल्या समारंभात Read More..

WhatsApp
रूईतील दोन्ही बेपत्ता चिमुकल्यांचे मृतदेह सापडले
रूईतील दोन्ही बेपत्ता चिमुकल्यांचे मृतदेह सापडले

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 29, 2021 03:11 PM

लोणंद : अंदोरी, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील रुई येथील चिमुकले भाऊ व बहिण शनिवारी दुपारपासून बेपत्ता होते. त्यांचा शोध कुटुंब, ग्रामस्थ व पोलीस शोध घेत होते. परंतु, दुदैवाने दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह निरा कालव्यात व चव्हाण वस्तीजवळ सापडले. आशिष प्रशांत राणे व Read More..

WhatsApp