कोरेगावच्या उत्तर भागात वादळी वार्‍यासह पावसाने उसाचे पीक झाले भुईसपाट 

घेवडा पिकानंतर उसाचे प्रचंड नुकसान; शेतकरी आर्थिक संकटात 
Published:Sep 09, 2020 11:03 AM | Updated:Sep 09, 2020 11:03 AM
News By : Muktagiri Web Team
कोरेगावच्या उत्तर भागात वादळी वार्‍यासह पावसाने उसाचे पीक झाले भुईसपाट 

गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कोरेगावच्या उत्तर भागात ऊस पीक भुईसपाट झाले असून, घेवड्याच्यानंतर उसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.