कोरोना काळातही व्यवसायात वाढ हे संभाजी महाराज पतसंस्थेवरील विश्‍वासाचे प्रतीक

रामभाऊ लेंभे यांचे प्रतिपादन : पिंपोडे बुद्रुक  येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
Published:4 y 8 m 1 d 16 hrs 23 min ago | Updated:4 y 8 m 1 d 16 hrs 23 min ago
News By : Muktagiri Web Team
कोरोना काळातही व्यवसायात वाढ हे संभाजी महाराज पतसंस्थेवरील विश्‍वासाचे प्रतीक

‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेची वार्षिक सभा सहा महिने लांबणीवर पडली. सभासदांना सभेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता आला नाही तरी ऑनलाइन सहभाग घेता यावा व सूचना मांडता याव्यात म्हणून संस्थेने वार्षिक सभा झूमवर आयोजित केली असून, त्यासाठी लिंक दिली आहे. संस्थेने ठेवी व कर्जवाटपात नेहमी तरलता ठेवली आहे. लॉकडाऊन  काळात महाराष्ट्रात अर्थकारण थांबल्याने अनेक पतसंस्था अडचणीत आल्या असताना आपल्या संस्थेत सर्वच बाबतीत व्यवसायात वाढ झाली आहे. हे छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेवरील विश्‍