पाटण तालुक्यातील 155 कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही

ना. उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन : पाटण मतदार संघातील विविध विकासकामांचे ऑनलाइन ई-भूमिपूजन संपन्न
Published:Feb 19, 2021 01:26 PM | Updated:Feb 19, 2021 01:26 PM
News By : Muktagiri Web Team
पाटण तालुक्यातील 155 कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही

‘पाटण तालुक्यातील 155 कामांना निधी कमी पडू देणार नसून, ही कामे दर्जेदार करून पाटणकरांचे स्वप्न सत्यात उतरवावे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी आज केले.