राज्यातील ४३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शिंदे सरकारचा दिवाळीपूर्वी मोठा निर्णय

सातारच्या पोलीस अधीक्षकपदी समीर शेख
Published:Oct 20, 2022 04:08 PM | Updated:Oct 20, 2022 04:08 PM
News By : Muktagiri Web Team
राज्यातील ४३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शिंदे सरकारचा दिवाळीपूर्वी मोठा निर्णय

मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भातील मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.