जिल्हा बँकेला 2020-21 मध्ये निव्वळ 65 कोटी नफा

चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती 
Published:May 07, 2021 03:46 PM | Updated:May 07, 2021 04:50 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्हा बँकेला  2020-21 मध्ये निव्वळ 65 कोटी नफा

संपूर्ण देशामध्ये सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2020-21 या वर्षात 107 कोटी 36 लाख इतका करोत्तर नफा झाला असून निव्वळ नफा 65 कोटी झाला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.