कुत्रा का भुकंतोय म्हणून पाहिले तर दारात बिबट्या

पाटण तालुक्यातील मिरळीत बिबट्याची दहशत
Published:Mar 03, 2021 03:17 PM | Updated:Mar 03, 2021 03:17 PM
News By : तळमावले I डॉ. संदीप डाकवे
कुत्रा का भुकंतोय म्हणून पाहिले तर दारात बिबट्या

या विभागातील अनेक गावांतील पाळीव प्राण्यांवर बिबटयाने हल्ले करुन त्यांना ठार केल्याचे प्रकार सतत घडत आहेत. यापूर्वी बिबटयाचा वावर होता परंतू पुरावा नव्हता. रात्री बिबटयाला पळवून लावताना त्याचे मोबाईलवरुन फोटो काढण्यात यश मिळाले. - संजय पाळेकर, प्रत्यक्षदर्शी