माण तालुक्याची शेती क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय 

सुनंदाताई पवार यांनी माण तालुक्याच्या एक दिवसीय दौर्‍याप्रसंगी व्यक्त केले मत
Published:Aug 21, 2020 03:29 PM | Updated:Aug 21, 2020 03:29 PM
News By : Muktagiri Web Team
माण तालुक्याची शेती क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय 

‘माण तालुक्यात जरी दुष्काळ असला तरी या भागातील शेतकर्‍यांची कष्ट करण्याची तयारी असल्यामुळे शेती क्षेत्रातील प्रगती ही उल्लेखनीय आहे. शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेती करत मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन व्यवसायाकडे वळले पाहिजे,’ असे मत बारामती अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या समन्वयक सुनंदाताई पवार यांनी माण तालुक्याच्या एक दिवसीय दौर्‍याप्रसंगी असताना व्यक्त केले.