सातारा शहरातील 70 ओढ्यांच्या सफाईचे काम पूर्ण

 वीस सफाई कामगारांचा टास्क फोर्स सफाई मोहिमेवर 
Published:May 21, 2022 07:51 AM | Updated:May 21, 2022 07:51 AM
News By : Satara
सातारा शहरातील 70 ओढ्यांच्या सफाईचे काम पूर्ण

सातारा शहरातील 85 पैकी 70 यांच्या सफाईचे काम पूर्ण झाले आहे. या मोहिमेसाठी वीस सफाई कामगारांचा टास्क फोर्स तैनात असून येत्या 30 मे पर्यंत ही सर्व कामे तातडीने पूर्ण केली जातील अशी माहिती पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली.