जिल्ह्यात दिवसभरात 53 कोरोनाबाधित

बुधवारी 27 जण कोरोनामुक्त
Published:Jan 13, 2021 04:09 PM | Updated:Jan 13, 2021 04:09 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 53 कोरोनाबाधित

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 53 बाधितांची नोंद झाली असून, 27 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.