खणआळीतील तीन कापड व्यवसायिकांवर गुन्हा 

लॉकडाऊनचे नियम तोडत दुकाने सुरू ठेवल्याने शाहूपुरी पोलिसांची कारवाई 
Published:May 02, 2021 08:27 PM | Updated:May 02, 2021 08:27 PM
News By : Muktagiri Web Team
खणआळीतील तीन कापड व्यवसायिकांवर गुन्हा 

सध्या लॉकडाऊन असूनही जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला हरताळ फासत खणआळीतील काही कापड व्यवसायिकांनी दुकाने सुरू ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले.