स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला

246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल
Published:Nov 04, 2025 04:27 PM | Updated:Nov 04, 2025 04:35 PM
News By : Muktagiri Web Team
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर रोजी सुरूवात होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असेल. त्यानंतर 17 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाईल. अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर अशी असेल. तर अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 25 नोव्हेंबर ही असेल. 26 नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. याच दिवशी त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटपही केले जाईल. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी नगरपरिषदा व