कराड आणि मलकापूर नगरपालिका निवडणुकांसाठी आज (मंगळवार) सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांच्या कालावधीत दोन्ही नगरपालिकांमध्ये मतदान शांततेत सुरू होते. पहिल्या दोन तासांत कराडमध्ये ७.३९ टक्के, तर मलकापूरमध्ये ७.७१ टक्के मतदन
कराड नगरपालिका – सकाळी ९.३० पर्यंत मतदानाचा वेग फारसा वाढलेला दिसला नाही. पुरुष मतदार : ३१३७, महिला मतदार : २०२३, एकूण मतदान : ५१६०, एकूण मतदानाची टक्केवारी : ७.३९%
मलकापूर नगरपालिका – सकाळी ९.३० पर्यंत मतदान शांततेत सुरू होते.पुरुष मतदार : १११९, महिला मतदार : ८२४, एकूण मतदान : १९४३, एकूण मतदानाची टक्केवारी : ७.७१%