मलकापूर पालिका : नगराध्यक्ष पदासाठी ७, तर नगरसेवक पदासाठी ५१ अर्ज दाखल
News By : Muktagiri Web Team
मलकापूर – मलकापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. 15 नोव्हेंबर) नामनिर्देशन प्रक्रियेला मोठी गती मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर नगरसेवक पदासाठी विविध प्रभागांतून एकूण ५१ अर्ज दाखल झाले. महायुतीतील भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आणि अपक्ष अशा सर्वच आघाड्यांतून उमेदवारांनी अर्ज दाखल करून निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगवली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले अर्ज
-
तेजस शेखर सोनावले – भाजप
-
सरोज तेजस सोनावले – भाजप
-
कृष्णा प्रकाश तुपे – भाजप
-
तानाजी पांडुरंग साठे – भाजप
-
बाळासो सिताराम सातपुते – भाजप
-
आर्यन सविनय कांबळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
-
आर्यन सविनय कांबळे – अपक्ष
नगरसेवक पदासाठी दाखल अर्ज (प्रभागनिहाय तपशील)
प्रभाग 1
1अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव
-
अश्विनी मोहन शिंगाडे – भाजप
-
कांचन सारंग लोहार – भाजप
1ब – सर्वसाधारण
-
प्रशांत शिवाजी चांदे – भाजप
-
सतीश शंकराव चांदे – भाजप
-
प्रशांत मच्छिंद्र शिंदे – भाजप
प्रभाग 2
2अ – सर्वसाधारण महिला राखीव
-
गौरी सचिन निगडे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2ब – सर्वसाधारण
-
राजू कासम मुल्ला – भाजप
-
भीमाशंकर इराप्पा माऊर – भाजप
-
शुभम सुहास जाधव – भाजप
प्रभाग 4
4ब – सर्वसाधारण महिला राखीव
-
उषाताई आनंदा रैनाक – भाजप
प्रभाग 5
5अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव
-
सुषमा अमोल मोटे – भाजप
5ब – सर्वसाधारण
-
अवंती रामचंद्र घाडगे – भाजप
-
अवंती रामचंद्र घाडगे – अपक्ष
-
दादासो बाबू शिंगण – अपक्ष
-
अरुण वसंतराव यादव – अपक्ष
-
अरुण वसंत यादव – भाजप
प्रभाग 6
6अ – अनुसूचित जाती महिला राखीव
-
मनीषा विलास चव्हाण – भाजप
-
सीमा बाळासो सातपुते – भाजप
6ब – सर्वसाधारण
-
प्रभू सुनील जाधव – भाजप
-
दिलीप वसंत जाधव – भाजप
-
विकास विजयकुमार यादव – भाजप
-
राहुलकुमार रमेश यादव – भाजप
-
दादासो जगन्नाथ शिंदे – भाजप
प्रभाग 7
7अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव
-
सुनिता राहुल पोळ – भाजप
7ब – सर्वसाधारण
-
हणमंत निवृत्ती जाधव – भाजप
प्रभाग 8
8अ – अनुसूचित जाती महिला राखीव
-
शशिकला तानाजी साठे – भाजप
-
स्वाती समीर तुपे – भाजप
8ब – सर्वसाधारण
-
शामराव यशवंत देवकर – भाजप
-
सागर हणमंत जाधव पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
-
हणमंत निवृत्ती जाधव – भाजप
-
अक्षय दादासो पाटणकर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
-
शरद उमाकांत पवार – भाजप
प्रभाग 9
9अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव
-
ज्योत्स्ना अभिजीत शिंदे – भाजप
-
हनुमंतराव बाळासाहेब कराळे – भाजप
-
अण्णासो शामराव काशीद – भाजप
-
रमेश अशोक मंद्रे – भाजप
9ब – सर्वसाधारण महिला राखीव
-
शुभांगी प्रताप माने – भाजप
-
गीतांजली सत्यवान चव्हाण – भाजप
-
दिपाली विजयकुमार पवार – भाजप
प्रभाग 10
10अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव
-
अजित रंगराव माळी – भाजप
-
सारिका प्रशांत गावडे – भाजप
-
योगेश संभाजी सुतार – भाजप
-
हणमंतराव बाळासाहेब कराळे – भाजप
-
मनोज ज्ञानदेव येडगे – भाजप
10ब – सर्वसाधारण महिला राखीव
-
स्वाती रणजीत थोरात – भाजप
प्रभाग 11
11अ – सर्वसाधारण महिला राखीव
-
प्राजक्ता शंकर थोरात – भाजप
-
शुभांगी निवास जगदाळे – भाजप
-
वैशाली वैभव पाटील – भाजप
11ब – सर्वसाधारण
-
अर्जुन खाशाबा येडगे – अपक्ष
-
अनुराग शंकर थोरात – अपक्ष
-
पंडित रामचंद्र शिंदे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी


