सलग दुसऱ्या दिवशीही सातारा वाई महामार्गावर मुसळधार पाऊस

उड्डाणपुलावर व महामार्गावर आणि शेतात पाणी साठले
Published:Aug 04, 2022 07:39 PM | Updated:Aug 04, 2022 07:39 PM
News By : Satara
सलग दुसऱ्या दिवशीही सातारा वाई महामार्गावर मुसळधार पाऊस

सातारा : सातारा, वाई शहराला, पुणे सातारा महामार्गाला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. आज गुरुवारी दुपारनंतर वातावरणात  बदल होत दुपारनंतर  पावसाला जोरदार सुरुवात झाली. मेघगर्जनेसह मोठा मुसळधार झाला. यामुळे महामार्गावर, उड्डाणपुलावर आणि सखल भागात पाणी साठले.