1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू

Published:Jun 06, 2021 06:59 PM | Updated:Jun 06, 2021 06:59 PM
News By : Muktagiri Web Team
1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू

सातारा, दि. 6 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1188 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 36 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.