सातारा शहरात नागपंचमी उत्साहात साजरी

सुवासिनींनी लुटला झिम्मा फुगडी चा आनंद
Published:Aug 02, 2022 04:41 PM | Updated:Aug 02, 2022 04:41 PM
News By : Satara
सातारा शहरात नागपंचमी उत्साहात साजरी

समृद्ध अधिवासाचे प्रतीक शेतकऱ्यांचा मित्र आणि निसर्ग साखळीत महत्त्वाचा घटक असलेल्या नागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सातारा शहरातील महिलांनी मंगळवारी नागपंचमी उत्साहात साजरी केली.