शासनाच्या नावाने शिमगा करून कोयनेत धरणग्रस्तांनी केला निषेध

Published:2 y 10 m 18 hrs 31 min 8 sec ago | Updated:2 y 10 m 18 hrs 31 min 8 sec ago
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
शासनाच्या नावाने शिमगा करून कोयनेत धरणग्रस्तांनी केला निषेध

होळीका जशी जाळली तसे आम्ही जळणार नाही. शासनाने आमचा सहनशीलतेचा अंत पाहू नये येत्या 15 मार्चच्या आत आंदोलन कर्त्यांची बैठक घ्या, अन्यथा बळीराजाला जसे फसवून मारले होलिकाला जसे फसवून मारले तसं आम्ही फसणार नाही. - कमल कदम, धरणग्रस्त