केंद्र सरकारची हुकूमशाही सुरू

आ. पृथ्वीराज चव्हाण : येळीव येथे शिक्षण संस्थाचालक, शिक्षक मेळावा संपन्न
Published:Feb 21, 2021 01:14 PM | Updated:Feb 21, 2021 01:14 PM
News By : Muktagiri Web Team
केंद्र सरकारची हुकूमशाही सुरू

‘केंद्र सरकारची सध्या हुकूमशाही चालली आहे. केंद्राने शिक्षणाचा खर्च आठ टक्के कमी केला आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांती घडली पाहिजे, ही आमची मागणी असली तरी केंद्र सरकारचे या क्षेत्राकडे दुर्लक्ष आहे,’ असेे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.