कराड नगरपालिकेची महिला व बालकल्याण समिती राज्यात प्रथम

Published:Jan 17, 2022 11:35 AM | Updated:Jan 17, 2022 11:35 AM
News By : Muktagiri Web Team
कराड नगरपालिकेची महिला व बालकल्याण समिती राज्यात प्रथम

कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचे सभापती पद २०१७ पासून सलग 4 वर्षे स्मिता हुलवान यांनी भुषवले. माजी सभापती स्मिता हुलवान यांनी केलेल्या कामाची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली असून समितीला मिळालेल्या या पुरस्काराबद्धल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.