कोविड संकटात यशवंत बँकेचे योगदान

सातारा व सांगली येथे ऑक्सीजन प्लांट उभारणीस २ कोटींचे अर्थसहाय्य
Published:May 11, 2021 09:01 AM | Updated:May 11, 2021 09:01 AM
News By : कराड | संदीप चेणगे
कोविड संकटात यशवंत बँकेचे योगदान

सातारा येथे दररोज ८०० लिटर तर सांगली येथे ४५० लिटर ऑक्सीजनचे उत्पादन होत आहे. या उद्योगांमुळे ५० तरुणांना नव्याने रोजगार उपलब्ध झाला आहे. बँकेच्या संचालक मंडळाने कोरोनाचे संकट ओळखून अशा उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले. मेक इन इंडिया, स्टार्टअप तसेच आत्मनिर्भर भारत या शासनाच्या योजना प्रत्यक्षात आणणेसाठी उद्योजकांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने बँकेने हे पाऊल टाकले आहे.