खटाव तालुक्यासाठी आरक्षण सोडत पुनःश्‍च जाहीर

Published:Feb 22, 2021 02:06 PM | Updated:Feb 22, 2021 02:06 PM
News By : Muktagiri Web Team
खटाव तालुक्यासाठी आरक्षण सोडत पुनःश्‍च जाहीर

खटाव तालुक्यातील 133 पैकी 120 गावकारभारी ठरविण्यासाठी पंचायत समितीच्या बचत सभागृहात आज जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.