यशवंत बँकेचा ३६० कोटींचा एकत्रित व्यवसाय; २ कोटी ८ लाखांचा ढोबळ नफा

अध्यक्ष शेखर चरेगावकर यांची माहिती
Published:Apr 05, 2022 10:56 AM | Updated:Apr 05, 2022 10:56 AM
News By : कराड | संदीप चेणगे
यशवंत बँकेचा ३६० कोटींचा एकत्रित व्यवसाय; २ कोटी ८ लाखांचा ढोबळ नफा

सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक व पतसंस्थांसाठी ठेवीच्या व कर्जांच्या आकर्षक योजना मागील वर्षात बँकेने राबिविल्या त्यास ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. छोट्या उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी कमी व्याजदराच्या कर्ज योजना सुरु करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या भक्कम पायावर आगामी सर्व आर्थिक बदलांना सामोरे जाण्यास बँक सक्षम. - शेखर चरेगांवकर, अध्यक्ष यशवंत बँक