बेकायदेशीपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍यावर कारवाई

सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : तीन लाख 91 हजारांचा मुद्देमाल जप्त
Published:Apr 12, 2021 01:12 PM | Updated:Apr 12, 2021 01:12 PM
News By : Muktagiri Web Team
बेकायदेशीपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍यावर कारवाई

पुसेसावळी (ता. खटाव) येथून बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍या गाडीवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 3 लाख 91 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.