कराड तालुक्रात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्रा वाढत असताना बुधवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्रातील 73 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. रामध्रे कराड शहरातील 30 रूग्णांचा समावेश आहे. तर उर्वरीत 43 रूग्ण तालुक्राच्रा विविध गावातील आहेत. तर तालुक्यातील दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मलकापूर, कार्वे, ओंड, काले गावामध्ये जास्त प्रमाणात रूग्ण सापडल्यामुळे नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. कराड तालुक्यात रूग्ण वाढीचा वेग डबलीने झाला आहे. त्रामुळे कराड तालुक्राची रूग्ण संख्रा 1559
कराड : कराड तालुक्रात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्रा वाढत असताना बुधवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्रातील 73 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. रामध्रे कराड शहरातील 30 रूग्णांचा समावेश आहे. तर उर्वरीत 43 रूग्ण तालुक्राच्रा विविध गावातील आहेत. तर तालुक्यातील दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मलकापूर, कार्वे, ओंड, काले गावामध्ये जास्त प्रमाणात रूग्ण सापडल्यामुळे नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. कराड तालुक्यात रूग्ण वाढीचा वेग डबलीने झाला आहे. त्रामुळे कराड तालुक्राची रूग्ण संख्रा 1559 झाली आहे. दरम्रान, गुरूवारी रेथील कृष्णा रूग्णालरातून कोरोनावर मात केलेल्रा विविध तालुक्यातील 28 रूग्णांना डिस्चार्ज देण्रात आला आहे.
तालुक्रातील कराड व मलकापूर शहरासह टेंभू, कार्वे, वडगाव हवेली, सैदापूर, कालवडे, गोवारे, कोरनावसाहत, गोळेश्वर, ओंड, बनवडी, चोरे, इंदोली आदी गावात कोरोनाची साखळी निर्माण झाली आहे. ती खंडीत करण्राचे प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.
बुधवारी रात्री आलेल्रा अहवालात तालुक्रातील कराड रेथील 35, 42 वर्षीर पुरुष, 35, 38, 60, 77 वर्षीर महिला, रेव्ह्न्यू कॉलनी कराड रेथील 26 वर्षीर पुरुष, शिवाजी हौसिंग सोसारटी कराड रेथील 65 वर्षीर पुरुष, रविवार पेठ रेथील 45, 55 वर्षीर पुरुष, सोमवार पेठ रेथील 45, 67 वर्षीर पुरुष, मंगळवार पेठ कराड रेथील 32, 57 वर्षीर महिला, 74 वर्षीर पुरुष, बुधवार पेठ कराड रेथील 25 वर्षीर महिला, गुरुवार पेठ कराड रेथील 27 वर्षीर महिला, शनिवार पेठ कराड रेथील बैल बाजार रोड कराड रेथील 10 वर्षाचा मुलगा, 14 वर्षाचा बालक, 23, 24, 28, 36, 38, 40 वर्षीय दोन पुरूष, 77 वर्षीर पुरुष, माकेट रार्ड, कराड रेथील 32 वर्षीर पुरुष, कार्वे नाका रेथील 34 वर्षीर पुरुष, मलकापूर रेथील 36, 53, 55, 63 वर्षीर पुरुष, 52 वर्षीर महिला, कोरनावसाहत रेथील 22 वर्षीर पुरुष, सैदापूर रेथील 46, 49 वर्षीर महिला, चोरे रेथील 68 वर्षीर महिला, जुळेवाडी रेथील 37 वर्षीर महिला, अंतवडी रेथील 51 वर्षीर पुरुष, विद्यानगर रेथील 52 वर्षीर पुरुष, रेरावळे रेथील 53 वर्षीर महिला, काले रेथील 55, 56 वर्षीर पुरुष, कापील रेथील 44 वर्षीर पुरुष, 47 वर्षीर महिला, सैदापूर रेथील 49 वर्षीर पुरुष, वडगाव रेथील 35 वर्षीर पुरुष, रेणके रेथील 80 वर्षाचा पुरुष, 70 वर्षाची महिला, वडोली निलेश्वर रेथील 40 वर्षीर पुरुष, कालवडे रेथील 65, 30 वर्षीर महिला, 18, 14 वर्षाचा पुरुष, 42, 19, 52 वर्षाची महिला, 21, 27, 54, 60 वर्षाचा पुरुष, बेलवडे बु रेथील 89, 13 वर्षीर पुरुष, 37 वर्षीर महिला, टेंभू रेथील 49 वर्षीर महिला, बेलवडे रेथील 44 वर्षीर पुरुष, गोटे रेथील 62 वर्षीर महिला, वडोली रेथील 23 वर्षीर महिला, पाली रेथील 35 वर्षीर महिला अशा 73 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर तालुक्यातील कराड रेथील खासगी हॉस्पीटलमध्रे बुधवार पेठ कराड रेथील 69 वर्षीर पुरुष व गोटे ता कराड रेथील 70 वर्षीर पुरुष या बाधितांचा उपचारादरम्रान मृत्रु झाला आहे,
दरम्यान गुरूवारी सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्रातील आज डिस्चार्ज देण्रात आलेल्रा रूग्णांमध्रे कार्वे रेथील 37 वर्षीर पुरुष, कालवडे रेथील 53 वर्षीर महिला, कोरना वसाहत रेथील 44 वर्षीर महिला, ओंडोशी रेथील 39 वर्षीर महिला, विद्यानगर कराड रेथील 53 वर्षीर पुरुष, 25 वर्षीर महिला, भवानीनगर वाळवा रेथील 70 वर्षीर महिला, सोमवार पेठ कराड रेथील 64 वर्षीर पुरुष, चोरे रेथील 35 वर्षीर महिला, 30 वर्षीर महिला, 35 वर्षीर पुरुष, 28 वर्षीर पुरुष, कार्वे नाका रेथील 36 वर्षीर महिला, चोरे रेथील 31 वर्षीर पुरुष, 32 वर्षीर पुरुष, कोरना वसाहत रेथील 40 वर्षीर पुरुष, विद्यानगर सैदापूर रेथील 45 वर्षीर महिला, मलकापूर रेथील 23 वर्षीर पुरुष, कार्वे रेथील 32 वर्षीर पुरुष, तानाजीनगर सातारा रेथील 52 वर्षीर पुरुष, कालवडे रेथील 23 वर्षीर पुरुष, शनिवार पेठ कराड रेथील 65 वर्षीर महिला, शांतीनगर वाई रेथील 48 वर्षीर पुरुष, मंगळवार पेठ कराड रेथील 50 वर्षीर पुरुष, रविवार पेठ कराड रेथील 35 वर्षीर महिला, आगाशिवनगर रेथील 65 वर्षीर महिला, गुरुवार पेठ कराड रेथील 37 वर्षीर महिला, चिपळूण रेथील 55 वर्षीर महिला रांचा समावेश आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्रंत एकूण 748 जणांना डिस्चार्ज देण्रात आला आहे.
कोरोना विषाणूने तालुक्रातील जवळपास 115 हून अधिक गावात शिरकाव केल्रामुळे चिंतेचे वातावरण आहे. बुधवारी रात्री आलेल्रा अहवालात कराड शहरातील 30 रूग्ण पॉझिटीव्ह आल्रामुळे शहरातील रूग्णांची संख्रा 405 झाली आहे. तर तालुक्रातील रूग्णांची संख्रा 1559 झाली असून आजपर्रंत उपचार घेवून कोरोनावर मात केलेल्रा रूग्णांची संख्रा 825 आहे. तर आजपर्रंत तालुक्रातील 23 रूग्णांचा मृत्रू झाला आहे. सद्यस्थितीत तालुक्रातील विविध रूग्णालरात 711 कोरोना पॉझिटीव्ह रूग्णावर उपचार सुरू असल्राची माहिती तालुका वैद्यकीर अधिकारी डॉ. देशमुख रांनी दिली.