भिलार येथे विवाहितेला पेटवून देण्याचा प्रयत्न

सासू, सासरा व नवऱ्याविरोधात पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Published:Aug 05, 2022 03:32 PM | Updated:Aug 05, 2022 03:35 PM
News By : Satara
भिलार येथे विवाहितेला पेटवून देण्याचा प्रयत्न

बाहेर का जातेस म्हणून घरात डिझेलने सुनेला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भिलार येथे सासू, सासरा व नवऱ्याविरोधात पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.