सातार्‍यात रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जखमी 

पारंगे चौकातील घटना : रस्ता ओलांडताना अपघात 
Published:Apr 27, 2021 07:49 PM | Updated:Apr 27, 2021 07:49 PM
News By : Muktagiri Web Team
सातार्‍यात रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जखमी 

बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या पारंगे चौकातून पोवईनाक्याकडून भरधाव वेगाने रुग्णाला आणण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेची एका दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले.