क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील चाचणी लॅबची क्षमता वाढवावी

ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या सूचना : सातारा येथे कोरोना आढावा बैठक संपन्न
Published:Apr 02, 2021 06:32 PM | Updated:Apr 02, 2021 06:32 PM
News By : Muktagiri Web Team
क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील चाचणी लॅबची क्षमता वाढवावी

‘सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग असलेले रुग्ण आढळत आहे. त्यामुळे जे निर्बंध लावले आहेत ते अधिक कडक करावेत. तसेच स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढवून कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढवा,’ अशा सूचना विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.