श्री मळाई देवी पतसंस्थातर्फे कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखाची मदत : अशोकराव थोरात

Published:1 m 16 hrs 58 min 21 sec ago | Updated:1 m 16 hrs 58 min 21 sec ago
News By : कराड | संदीप चेणगे
श्री मळाई देवी पतसंस्थातर्फे कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखाची मदत : अशोकराव थोरात

श्री मळाई ग्रुप ज्ञानार्जन, अर्थार्जनाबरोबरच सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम करत असते. समाजातील गरजूंना तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पुढे होऊन सदैव मदतीचा हात समाजबांधवांना दिला जातो. समाजातील दानशूरांनी या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून समाजऋणातून मुक्त व्हावे.- अशोकराव थोरात मळाई ग्रुप प्रमुख