पोलीस ठाण्यातच आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

कराडातील घटना : खंडणी प्रकरणी गुन्हे शाखेने घेतले होते ताब्यात
Published:1 y 11 m 15 hrs 3 min 39 sec ago | Updated:1 y 11 m 15 hrs 3 min 39 sec ago
News By : Muktagiri Web Team
पोलीस ठाण्यातच आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

खंडणीसह आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा कऱ्हाड शहर पोलिसांनी पवन देवकुळे याला खंडणीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. मात्र, त्याने पोलीस ठाण्यातच टेबलवर डोके आपटून स्वतःला दुखापत करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्यावर खंडणीसह आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे तपास करीत आहेत.