भिलार ‘वॉटरफॉल’ नजीकच्या डोंगरात वणवा

काही झाडे जळून खाक : आग विझविण्यात पालिका कर्मचार्‍यांना यश
Published:Feb 12, 2021 01:38 PM | Updated:Feb 12, 2021 01:38 PM
News By : Muktagiri Web Team
भिलार ‘वॉटरफॉल’ नजीकच्या डोंगरात वणवा

महाबळेश्‍वर-पाचगणी राज्यमार्गावरील भिलार वॉटर फॉल नजीकच्या डोंगररांगेमध्ये शुक्रवारी सकाळी वणवा लागला. वार्‍याचा वेग अधिक असल्याने ही आग वेगाने पसरत गेली.