275 किलो सुकामेव्याच्या आरासीने सिद्धनाथ-जोगेश्‍वरीचा अभिषेक संपन्न

Published:Mar 23, 2021 01:29 PM | Updated:Mar 23, 2021 01:29 PM
News By : Muktagiri Web Team
275 किलो सुकामेव्याच्या आरासीने सिद्धनाथ-जोगेश्‍वरीचा अभिषेक संपन्न

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरी देवालयात रविवारी म्हसवड येथील श्री सिद्धनाथ-माता जोगेश्‍वरी भक्तांच्या वतीने 275 किलो वजनाच्या सुखामेवा व इतर वस्तूचा आरास करुन अभिषेक घालण्यात आला व सांयकाळी तो सुखामेवा भक्तांना सालकरी अविनाश गुरव यांनी प्रसाद म्हणून वाटप  केला.