वर्धन ऍग्रोच्या डिस्टलरी प्रकल्पाचे काम 1 एप्रिल पासून सुरू करणार : धैर्यशील कदम

कारखान्याच्या सहाव्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ संपन्न
Published:Mar 07, 2023 01:03 PM | Updated:Mar 07, 2023 01:03 PM
News By : पुसेसावळी L आशपाक बागवान
वर्धन ऍग्रोच्या डिस्टलरी प्रकल्पाचे काम 1 एप्रिल पासून सुरू करणार : धैर्यशील कदम

वर्धन ऍग्रो हा कारखाना महाराष्टातील अद्यावत कारखाना असून प्रत्येक वर्षी कारखाना गाळपात वाढ होत आहे पुढील हंगाम ऑगस्ट महिन्यात सुरु होणार असून जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून कारखाना व्यवस्थापन तयारी करत आहे त्यादृष्टीने येत्या आठवड्यात कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी वाहतूक करारास सुरुवात होणार आहे तरी सर्व ऊस तोडणी वाहतूकदारानी आपापले करार करून कारखान्याला सहकार्य करावे. - विक्रमबाबा कदम कार्यकारी संचालक वर्धन ऍग्रो प्रो.लि.त्रिमली