कराडात सोमवारी मराठ्यांचा एल्गार

तहसील कार्यालयावर निघणार लाखोंचा मोर्चा
Published:Oct 26, 2023 10:28 PM | Updated:Oct 26, 2023 10:28 PM
News By : कराड I संदीप चेणगे
 कराडात सोमवारी मराठ्यांचा एल्गार

मोर्चाचा मार्ग पुढीलप्रमाणे ः- मराठा सकल समाजाने सकाळी 10 वाजता कराड शहरातील दत्त चाैक येथे एकत्रित यायचे असून तेथून दत्त चाैक- चावडी चाैक- जोतिबा मंदिर- आंबेडकर पुतळा- काॅटेज हाॅस्पीटल- विजय दिवस चाैक- कराड बसस्थानक- दत्त चाैक तेथून पुढे कराड तहसील कार्यालय असा मार्ग असणार आहे.