पळसावडेच्या ग्रामपंचायतीवर ‘रासप’चा झेंडा

सरपंचपदी तेजश्री यादव तर दादासो डोंबाळे यांची निवड
Published:Feb 28, 2021 10:16 AM | Updated:Feb 28, 2021 10:16 AM
News By : Muktagiri Web Team
पळसावडेच्या ग्रामपंचायतीवर ‘रासप’चा झेंडा

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांची जन्मभूमी असलेल्या माण तालुक्यातील पळसावडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तेजश्री रमेश यादव यांची तर उपसरपंचपदी दादासो उत्तम डोंबाळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.