लोकसहभागातून पाचगणीच्या कचरा व्यवस्थापनाचा डंका राजस्थानमध्ये

नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर यांच्या सादरीकरणाने देशभरातील प्रतिनिधी भारावले  
Published:4 y 7 m 1 d 22 hrs 9 min 28 sec ago | Updated:4 y 7 m 1 d 22 hrs 9 min 28 sec ago
News By : Muktagiri Web Team
लोकसहभागातून पाचगणीच्या कचरा व्यवस्थापनाचा डंका राजस्थानमध्ये

‘स्वच्छ सुंदर पाचगणी’च्या यशाला लोकसहभागाची जोड मिळाल्यानेच पाचगणी देशाला दिशादर्शक ठरले, असल्याचे प्रतिपादन पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर यांनी राजस्थान येथील अल्वा येथे केले.