ॲथलेटिक्स सराव व स्पर्धा सुरू होणार : अशोकराव थोरात

Published:Nov 10, 2020 03:37 PM | Updated:Nov 10, 2020 03:37 PM
News By : Muktagiri Web Team
ॲथलेटिक्स सराव व स्पर्धा सुरू होणार : अशोकराव थोरात

आऊडडोअर तसेच खूल्या मैदानावरील स्पर्धा घ्यायला काही हरकत नाही. यासंबंधीची वर्क आॕर्डर लवकरच प्रशासनाकडून दिली जाईल. - जिल्हाधिकारी शेखर सिंह