जिल्ह्यात दिवसभरात 73 कोरोनाबाधित

गुरुवारी 107 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 54,401
Published:Dec 24, 2020 09:59 PM | Updated:Dec 24, 2020 09:59 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 73 कोरोनाबाधित

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 73 बाधितांची नोंद झाली असून, 107 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.