दागिने चोरणार्‍या बंटी-बबलीला लोणंद पोलिसांकडून अटक 

भाडेकरू म्हणून केली घरमालकाच्या व शेजारच्या घरात चोरी : चार तोळे सोन्याचे दागिने हस्तगत
Published:Apr 05, 2021 05:54 PM | Updated:Apr 05, 2021 05:54 PM
News By : Muktagiri Web Team
दागिने चोरणार्‍या बंटी-बबलीला लोणंद पोलिसांकडून अटक 

लोणंद येथील एका घरात भाडेकरू बनून राहत असलेल्या पती-पत्नीने बंटी बबली टाईप घर मालकाच्याच घरातील रोख रक्कम आणि दागिन्यावर डल्ला मारला. मात्र, लोणंद पोलिसांनी या बंटी बबलीला अटक करत आपला पोलिसी हिसका दाखवला आहे.