लोणंदमध्ये श्री गुरू रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

Published:Mar 01, 2021 07:48 PM | Updated:Mar 01, 2021 07:48 PM
News By : Muktagiri Web Team
लोणंदमध्ये श्री गुरू रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

लोणंद येथे क्रांतिसंत श्री गुरू रविदास महाराज यांची जयंती लोणंद येथील नगरपंचायत सभागृहात व श्री गुरू रविदास मंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.