ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 27, 2025 09:15 PM
कराड : – कराड शहरातील कार्वे नाका परिसरातील पोस्टल कॉलनीत सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर गुरुवारी रात्री कराड शहर पोलिसांनी अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत माजी नगरसेवक गजेंद्र खाशाबा कांबळे यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 20, 2025 09:08 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा सातारा,दि.20: सातारा जिल्हा निसर्ग सौंदर्याने संपन्न जिल्हा असल्याने जिल्ह्यात पर्यटनासाठी येणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळाचा येणार्या पर्यटकांना आनंद घेता यावा यासाठी तेथे कोणत्याही स्वरूपाची बंदी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 05, 2025 06:12 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा मुंबई, दि. ५ : ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ गोळेश्वर (ता. कराड) येथे शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण राज्याचे क्रीडामंत्री ना. दत्तात्रय भरणे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 23, 2025 03:13 PM
कराड ः कराड तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीमध्ये खते तयार करणाऱ्या कंपनीच्या आडून कोकेनसारख्या घातक अमली पदार्थांचा साठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कराड डीवायएसपी कार्यालय व तळबीड पोलिसांनी अत्यंत गोपनीयपणे केलेल्या कारवाईत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 22, 2025 12:33 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा सातारा,दि.21: सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी तीन वाजता उडून देणार असल्याचा ईमेल जिल्हाधिकारी कार्रालराला प्राप्त झाल्राने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट होऊन जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात कडक बंदोबस्त लावण्यात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 14, 2025 06:25 PM
कराड ः पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आटके टप्पा ता. कराड गावच्या हद्दीत ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दोन युवती जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 06, 2025 08:21 PM
कराड, ः चुलत बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून कासेगाव ता.वाळवा येथील युवकास सात जणांनी अपहरण करून लोखंडी पाईप, दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. कराड तालुका व कासेगाव पोलिसांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 16, 2025 10:21 PM
ठाणे :ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येतो. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश अंकुश फडतरे यांची निवड राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 05, 2025 01:53 PM
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी आठ वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळी दहा वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यांमध्ये 19 टक्के मतदान झाले तर दुपारी बारा वाजेपर्यंत सरासरी 43 टक्के मतदान झाले आहे. एकूण 99 केंद्रांवर 32 हजार 205 मतदार Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 26, 2025 10:46 PM
कराड शहरासह तालुक्यात आयपीएलच्या सट्टेखोरांचा सुळसुळाट दैनिक मुक्तागिरीने प्रकाशझोतात आणल्यानंतर कराड शहर पोलिसांनी ‘आयपीएल’चा सट्टा लावणाऱ्या दोघांना ताब्यात घेवून अटक केले आहे. आरोपींकडून या गुन्ह्यातील महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 24, 2025 11:43 PM
कराड नगरपालिका परिसरात सोमवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडला. या छाप्यात एका अधिकाऱ्यांसह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा माहिती नोंद Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 23, 2025 11:09 PM
कराड : आयपीएल सुरू होण्याच्या अगोदर आठ दिवसापासून कराडात बुकींचा सुळसुळाट झाला आहे. कराडातील बुकींनी कराड शहरानजीकच्या प्रतिष्ठीत हॉटेलमध्ये आपल्या रूम बुक केल्या आहेत. जेणेकरून त्या हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकू नये. कराड शहर व परिसरात सध्याच्या घडीला 29 बुकी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 23, 2025 10:16 PM
कराड ः मागील दीड महिन्यापूर्वी पोलिसांनी ओगलेवाडी येथे पकडलेल्या एमडी ड्रग्जच्या रॅकेटमध्ये दोन बड्या घरातील दोघा संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे. एकास काल रात्री तर दुसऱ्यास पहाटे पुण्याच्या विमानतळावरून अटक केली आहे. गौरव संदीप राव व सुजल उमेश चंदवानी अशी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 22, 2025 11:18 PM
आयपीएल 2025 च्या पहिल्या दिवशीचा टॉस कलकत्त्यात उडाला. याचवेळी कराडच्या सट्टेबाजारात कोटींचा फुलटॉस झाला. कराड शहर व तालुक्यात आयपीएलचा सट्टा घेण्यासाठी शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासूनच सुरूवात झाली होती. यामध्ये कराड शहरातील व तालुक्यातील अवैध व्यवसाय Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 20, 2025 11:37 AM
कराड ः यशवंतनगर येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यात ईएसपी बॉयलरचा टेस्टींग करताना स्फोट झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत तीन ते चार कर्मचारी गंभीररित्या भाजल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 19, 2025 01:18 PM
टेंभू ता. कराड येथील टप्पा क्रमांक एक ब धरण परिसरात रंगपंचमी खेळण्यासाठी आलेल्या सहा युवकांपैकी एक युवती धरणात बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. जुही घोरपडे रा. कराड असे बुडालेल्या युवतीचे नाव आहे. संबंधित युवतीचा शोध सुरू Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 19, 2025 12:46 PM
कराड न्यायालयात सकाळी 10.45 वाजताची वेळ.. पक्षकारांची लगबग... जिल्हा न्यायाधीश यांच्या कक्षाबाहेर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सहयासाठी लगबग सुरू झालेली… अन अचानक एक मोठा आवाज आला आणि मोठ्याने ओरडत एक पक्षकार जिल्हा न्यायाधीश यु एल जोशी यांच्या न्यायदालना बाहेर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 18, 2025 11:24 PM
कराड शहर व परिसरात ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर डीवायएसपी कार्यालयाच्या पथकाने मागील महिन्यात कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 37 ग्रॅम ड्रग्जसह सुमारे तेरा जणांना अटक केली होती. यामध्ये दोन परदेशींचा समावेश होता. तेव्हांपासून या प्रकरणातील कराडातील मोठ्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 18, 2025 05:22 PM
कराड ः सह्याद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुक अर्ज छाननीत अवैध अर्ज ठरलेल्या दहा जणांनी प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्याचा निकाल आज मंगळवारी (दि. 18 मार्च) जाहीर झाला असून निवास थोरात यांच्या संबंधित नऊ जणांचे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 07, 2025 12:12 PM
सातारा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान योजना) अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईल वर PM Kisan list. APK किंवा PM Kisan. APK या msg ची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत आहे. तरी शेतकऱ्यांनी मोबाईल वर PM Kisan list.APK किंवा PM Kisan.APK या msg ची लिंक उघडू नये. किवा सदर Read More..