ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 31, 2021 06:01 PM
लोणंद : ‘सातारा जिल्हा काँग्रेसचे आधारस्तंभ व लोणंदवर प्रेम करणारे स्व. बाळासाहेब बागवान यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. बाळासाहेब व माझा अत्यंत घनिष्ठ संबंध कायम राहिला आहे. माझ्या आई स्व. काकीसाहेबांच्यापासून बाळासाहेब काँग्रेसचे एकनिष्ठ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 01, 2021 07:48 PM
लोणंद : लोणंद येथे क्रांतिसंत श्री गुरू रविदास महाराज यांची जयंती लोणंद येथील नगरपंचायत सभागृहात व श्री गुरू रविदास मंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी लोणंद व परिसरातील तसेच मुंबई व महाराष्ट्रातून समस्त डोईफोडे परिवार तसेच हराळे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 16, 2021 04:09 PM
लोणंद : लोणंद-नीरा रोडवर पाडेगाव जवळ भवानीमाता मंदिराजवळच्या तीव्र उतारावर दोन डंपरमधे झालेल्या भीषण अपघात एका डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि. 16) पहाटे साडेपाचच्या सुमारास लोणंदकडून नीरेच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 03, 2021 06:56 PM
सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणार असून, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. हा महिला शिक्षण दिन संपूर्ण भारतात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 15, 2020 06:57 PM
लोणंद : भारताच्या सैन्याने स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत पाकिस्तान सैन्याला धूळ चारून पाकिस्तान पासून बांगलादेश या स्वतंत्रदेशाची निर्मिती केली होती. आज 16 डिसेंबर रोजी या ऐतिहासिक घटनेला एकोणपन्नास वर्षे पूर्ण होऊन पन्नासावे वर्षे लागत आहे. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 09, 2020 06:59 PM
लोणंद : लोणंद येथील लोणंद रनर्स ग्रुप व भैरवनाथ डोंगर ग्रुपचे सदस्य राजेंद्र शेळके व संतोष कोकरे यांनी आळंदी ते पंढरपूर 246 किमी अंतर फक्त 40 तास 29 मिनिटांत पूर्ण करून ‘इंडिया रेकॉर्ड बुक’मध्ये नाव नोंदण्यास पात्र ठरले आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वच क्षेत्रांतील Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 21, 2020 05:50 PM
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील विक्रम मोहिते यांची आ.रोहितदादा पवार विचारमंचच्या खंडाळा तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल विक्रम मोहिते याचा आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, खंडाळा पंचायत समिती सभापती Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 12, 2020 09:49 PM
खंडाळा : शिरवळ येथील जिल्हा चेक नाक्यावरील सारोळा पुलावरुन पडून युवक बेपत्ता झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शिरवळ पोलिस व महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्याकडून नदीमध्ये शोधकार्य सुरु आहे. दशरथ सिंग अमरसिंग सिंग (वय 18, राजस्थान) असे पाण्यात पडलेल्या Read More..